Whether update in maharashtra 2024 महाराष्ट्र मध्ये सध्या कोणाचे तापमान वाढत असताना अशांमध्येच आता पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे मागील आठवड्यापासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे आणि याच्यामध्येच आता येत्या 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातील याचा फटका बसू शकतो आणि उन्हाच्या तानापासून काही जिल्ह्यांमध्ये दिलासा मिळू शकतो.
महाराष्ट्र मधील सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अहमदनगर मराठवाड्यातील औरंगाबाद बीड धाराशिव लातूर व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवण्यात आलेली आहे अरबी समुद्रातून येणारे वारे बंगालच्या उपसागर करा तुम्ही येणारे वारे यांचा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्रकार वार्षिक स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे ढगाळ वातावरण दिसून येत आहे
Whether update in maharashtra 2024 चक्रीय वादळाची स्थिती :
अरबी समुद्रातून येणारे वारे बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यांची समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे अशामुळेच आता मध्य प्रदेशातील काही भाग महाराष्ट्र कर्नाटक आणि पश्चिम किनारपट्टीवर कार्यरत हे वारे आहे आणि अशा मध्ये जातात पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा पावसाचे वातावरण तयार झालेले आहे पुढील काही दिवस हे वातावरण राहणार आहे आणि अशा मधून आता पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे
तापमान वाढले :
मागील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उघडा वाढलेला असून विदर्भ सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पाया 38°c ते 41 अंश सेल्सियस दरम्यान पाहायला मिळत आहे आणि अशा मध्ये उखाणा वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोक बाहेर पडताना दिसून येत नाहीत आणि याच्यामध्ये स्वतः वाढल्यामुळे पाण्याची परिस्थिती भीषण झालेली आहे. तापमान वाढीमुळे भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे आणि अशा मध्ये जाता उष्माघाताचा ही त्रास सुरू झालेला आहे.
एकीकडे उन्हाळा तर एकीकडे पावसाळा :
संपूर्ण भारतामध्ये यंदा उन्हाचा पारा वाढलेला दिसून येत आहे आणि यामध्ये सध्या तापमानाचा पाया गेलेला आहे महाराष्ट्र सोबत सध्या गुजरात कर्नाटक राजस्थानमध्ये प्रचंड उघड जाणवत आहे अशा मध्ये जातात मागील 24 तासांमध्ये जम्मू-काश्मीर बलुचिस्तान मुजफराबाद या ठिकाणी पाऊस व भरपूर वृष्टी झाल्याचे वृत्तसमोर येत आहे तसेच पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू-काश्मीर ईशान्य कडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे
✳️🍃कुसुम सोलर पंप योजनेचे जिल्हानिहाय यादी आली; पहा तुमचे नाव
पाण्याची भीषण परिस्थिती :
यावर्षी सर्वात भीषण उन्हाळा असल्याचे हवामान तज्ञ सांगतात आणि अशा मध्ये जातात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीलागोरख पाणी नसल्यामुळे त्याचबरोबर पिण्यासाठी ही पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झालेले आहे.