whether update april राज्यात तडाका वाढलेला आहे. तापमान वाढ सुरूच आहे अशामध्ये स्वतः ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी अतिवृष्टी जनक पावशी पडत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी जनक पाऊस झालेला आहे तर राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे पुढील दोन दिवस सोलापूर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
राज्यामधील परिस्थिती पाहता राज्यांमध्ये उखाणा भयानक वाढलेला आहे आणि पाण्याची प्रमाण ही मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे धरण साठा ही निश्चयकी पातळीवर राहिलेला आहे आणि बरेच नागरिक बाहेर न निघता घरीच थांबण्याचा प्रयत्न करत आहेत हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसाचा अंधार जाहीर केलेला आहे राज्यात उन्हाळ्याचा चढका वाढून काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ दाखवण्यात आलेली आहे
whether update april पुढील पाच दिवस कसे :
पुढील पाच दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिलेला आहे राज्यातील उन्हाचा पारा 41 अंश सेल्सिअस वर पोहोचलेला आहे तर काही भागात डागळा हवामान झालेले आहे मागील 24 तासात सोलापूर येथील राज्यातील सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमान नोंद झालेली आहे आणि पुढील दोन दिवस सोलापूर नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेले आहे तर काही भागात चार ते पाच एप्रिल रोजी हलक्या पावसासह अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेचे लाट येण्याची शक्यता आहे
✳️राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांना होणार असा फायदा
नागरिकांनी काळजी घ्या :
नागरिकांनी शक्यतो या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काळजी घ्यावी लागणार आहे यंदा उन्हाळा जास्त असणार आहे आणि अशा मध्ये भरपूर पाणी प्यावे त्याचबरोबर शक्यतो उन्हात शेतामध्ये काम करू नये. शक्य होईल तेवढे ताक दही थंड पदार्थाचे सेवन करावे. राज्यात बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे अशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे त्याचबरोबर शेतीच्या पाण्याचे नियोजन करून ठेवावे.