vayoshri yojana 2024 महाराष्ट्र राज्यात सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजना सर्वत्र चर्चेत आहे. यामध्ये 65 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना तीन हजार रुपये महिना पेन्शन मिळणार आहे आणि यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री योजना राज्य सरकारने मागील महिन्यामध्ये म्हणजेच मार्चमध्ये सुरू केलेली आहे आणि यामधून जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये प्रति महिना हे मिळणार आहेत या योजनेचे उद्देश काय आहे पात्रता काय असणार आहे आणि कसा अर्ज करायचा आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत
राज्यातील 65 वर्ष त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा स्थितीमध्ये ज्या वयोवृद्ध नागरिकांना कोणती पेन्शन नसेल किंवा कोणत्या योजनेचा फायदा मिळत असेल तर अशा वयोवृद्ध नागरिकांना अर्थसहाय्य केले जाणार आहे या अर्थसाह्याचा वयोवृद्ध नागरिक त्यांच्या आरोग्यासाठी वापर करू शकतात म्हणजेच उपकरणे खरेदी त्याचबरोबर औषधोपचार आणि दवाखाना मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण या कार्यासाठी त्यांना हे उपयोगी पडणार आहे
vayoshri yojana 2024 फायदा :
या योजनेअंतर्गत पात्र बुद्धांना तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्यामधून चष्मा श्रवण यंत्र फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची कंबर बेल्ट तसेच या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कारणीक विभागाद्वारे नोंदणी करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांना योग्य उपचार केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत. वरील सर्व वस्तू व सुविधांचा फायदा घेण्यासाठी राज्य शासनाद्वारे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेसाठी पात्रता :
योजनेचा लाभार्थी वृद्ध असावा
महाराष्ट्रातील नागरिक असावा
नागरिकाचे वय 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 65 वर्ष पूर्ण असावे
व्यक्तीकडे आधार कार्ड असावे
कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे
यापूर्वी कोणत्याही योजनेमधून आरोग्याचे निगडित साहित्याचा लाभ घेतलेला नसावा
कागदपत्रे :
आधार कार्ड
मतदान कार्ड
बँक पासबुक
स्वयंघोषणापत्र
पासपोर्ट साईज फोटो
⏩🍀“पीक कर्ज वाटप सुरू; पहा 2024 मधील पीक कर्ज वाटपाचे नवीन दर”⏪
अर्ज कसा करावा :
यासाठी विविध नागरिकांनी मुख्यमंत्री वयाश्री योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे आणि तिथून सर्व अर्ज भरून कागदपत्रे जमा करून अर्ज करायचा आहे.
मुख्यमंत्री वयोश्री.योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : येथे क्लिक करा