soyabean rates today सोयाबीनच्या दरात मागील दोन महिन्यापासून वाढ झालेली नाही सोयाबीन दर चार हजार ते 5000 च्या दरम्यान फिरत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत साहेब यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. सध्या सोयाबीनचे आवक अनेक बाजार समितीमध्ये कमी झालेले आहे तरी पण सोयाबीनला 5000 च्या वर दर मिळाला नाही. सध्या सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तीनशे रुपये वाढ झालेली आहे त्याला पाहुयात मागील दोन दिवसाचे बाजार भाव
soyabean rates today सोयाबीन बाजार भाव :
सिल्लोड बाजार समितीमध्ये 5 क्विंटल सोयाबीनचे आवक झाले असेल कमीत कमी जर 4250 जास्तीत जास्त दर 4350 सर्वसाधारण दर 4300 मिळत आहे
नागपूर बाजार समितीमध्ये 144 क्विंटल साहेब यांचे आवाक झाले असेल कमीत कमी दर 4100 जास्तीत जास्त दर 4331 सर्वसाधारण दर 4273 मिळत आहे
सिल्लोड भराडी बाजार समितीमध्ये एक क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असेल कमीत कमी दर 4200 जास्तीत जास्त 4200 सर्वसाधारण दर 4200 मिळत आहे
भोकरदन बाजार समितीमध्ये १३ क्विंटल सोयाबीनचे अवक झाले असेल कमीत कमी दर 4200 जास्तीत जास्त दर 4400 सर्वसाधारण दर 4300 मिळत आहे
भोकर बाजार समितीमध्ये 3 क्विंटल साहेबांचे आवक झाले असेल कमीत कमी दर 4,282 जास्तीत जास्त दर 4282 सर्वसाधारण दर चार हजार 282 मिळत आहे
हिंगोली बाजार समितीमध्ये 55 क्विंटल सोयाबीनचे आवक झाले असेल कमीत कमी जर 4210 जास्तीत जास्त 4320 सर्वसाधारण दर 4265 मिळत आहे
देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये १३ क्विंटल सोयाबीनचे आवक झाले असेल कमीत कमी 4100 जास्तीत जास्त 4100 सर्वसाधारण दर 4100 मिळत आहे
हिमायतनगर बाजार समितीमध्ये 68 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली असेल कमीत कमी दर 4200 जास्तीत जास्त हजार 4400 सर्वसाधारण दर 4300 मिळत आहे.
✳️🌩️ पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; या आठवड्यात पावसाची शक्यता
हे हरभराआहेत मागील दोन दिवसाची सोयाबीनचे बाजार भाव असे सोयाबीन तूर कापूस हळद हरभरा व इतर बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा