soyabean bajarbhav today 2024 राज्यांमधील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक आता कमी झालेली आहे सध्या बार्शी करंजा अमरावती वाशिम दर्यापूर मालेगाव बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तुळजापूर नागपूर यवतमाळ भोकर उमरेड बाजार समितीमध्ये थोडक्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. सोयाबीनला आज उच्चांकी 4700 भाव मिळाला तर निश्चयांकी 3745 भाव मिळाला चला पाहूयात आजचे बाजार भाव
soyabean bajarbhav today 2024 सोयाबीन बाजार भाव :
बार्शी बाजार समितीमध्ये 204 क्विंटल सोयाबीनची आवक
कमीत कमी दर 4525
जास्तीत जास्त दर 4525
सर्वसाधारण दर 4525
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 7 क्विंटल सोयाबीनचे आवक
कमीत कमी दर 4300
जास्तीत जास्त दर 4399
सर्वसाधारण दर 4350
कर्जा बाजार समितीमध्ये ३५०0 क्विंटल सोयाबीनचे आवक
कमीत कमी दर 4190
जास्तीत जास्त दर 4799
सर्वसाधारण दर 4590
तुळजापूर बाजार समितीमध्ये ८५ क्विंटल सोयाबीनचे आवक
कमीत कमी तर 4550
जास्तीत जास्त दर 4550
सर्वसाधारण दर 4550
मालेगाव बाजार समितीमध्ये 250 क्विंटल सोयाबीनचे आवक
कमीत कमी दर 4400
जास्तीत जास्त दर 4600
सर्वसाधारण दर 4500
अमरावती बाजार समितीमध्ये 3756 क्विंटल सोयाबीनचे आवक
कमीत कमी दर 4500
जास्तीत जास्त दर 4611
सर्वसाधारण दर 4555
वाशिम बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल सोयाबीनची आवक
कमीत कमी दर 4350
जास्तीत जास्त दर 4650
सर्वसाधारण दर 4400
⏩🍀“गव्हाचे दर तेजीत..राज्यामध्ये गव्हाला मिळतोय प्रतिक्विंटलला एवढा दर; पहा बाजार भाव”⏪
आहेत आजचे सोयाबीनचे बाजारभाव याचबरोबर कापूस तूर मका हळद हरभरा इतर बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.