महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट; या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस : Rain update april maharashtra

WhatsApp Group Join Now

Rain update april maharashtra महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहण्यात येत आहे. ढगाळ वातावरण असल्याने तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि उकाडा वाढलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये तापमानाची लाट आलेली आहे आणि तापमान उच्चस्तरावर असतानाच आता मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे तर पुढील काही दिवसात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करावे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीसह पाऊस होणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत

Rain update april maharashtra
WhatsApp Group Join Now

सध्या हवामान हे विचित्र झालेले आहे हे आपल्याला कळून येत आहे कारण मागच्या वर्षीपासून हे हवामान कधी पाऊस तर कधी ऊन तर कधी अति प्रमाणात थंडी आणि थंडीत पाऊस बिघडते वातावरण यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे लावलेले विकास तर नुकसान होतेच त्याचबरोबर पुढच्या पिकाचेही नियोजन करता येत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत

Rain update april maharashtra सध्याचे हवामान परिस्थिती :

राज्यात उत्तर पश्चिम भागामध्ये अवकाळीचा अस्तिव्र इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित 17 जिल्ह्यांना पाऊस व गारपिटीचा येलो ओरड देण्यात येत आहेभारतीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटा आहेत तर दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे असे सांगितले आहे

⏩🍀“राज्यात तीन महिने उष्णतेची लाट राहणार; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा”⏪

कोकण वगळता आज बहुतांश व जिल्ह्यांना पावसाचा अंदाज असून राज्याच्या उत्तर पश्चिम भागात जोरदार पावसासह गारपीट ची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातील अकोला नागपूर गोंदिया अमरावती जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये गारपीट ची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now