Post office investment 2024 सध्या पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुकीच्या अनेक सोयी उपलब्ध झालेले आहेत सामान्य नागरिकांना तसेच सामान्य शेतकऱ्यांना गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस कडे बघितले जाते सध्या पोस्ट ऑफिसची नवीन स्कीम आलेले आहे या स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास पुढील पाच वर्षांमध्ये तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते यामध्ये पोस्ट ऑफिस RD योजना सध्या सुरू आहे आणि या स्कीम मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो
Post office investment 2024 पोस्ट ऑफिस RD गुंतवणूक योजना :
ही पोस्ट ऑफिस द्वारे सुरू करण्यात आलेली अत्यंत चांगली योजना आहे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना चांगल्या पद्धतीने परतावा मिळणारी ही योजना आहे या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास कमीत कमी सात टक्के ते जास्तीत जास्त नऊ टक्के पर्यंत गुंतवणुकीचा लाभ मिळतो यामध्ये गुंतवणूक करत असताना दर महिना 100 रुपयांपासून10,000 रुपये पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये तुम्हाला चांगले रक्कम तुमच्या गुंतवणुकीला मिळते आणि भविष्यात कोणताही खर्च असो किंवा आर्थिक अडचण असो याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो
गुंतवणूक आणि परतावा :
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये गुंतवणूक करणार असाल तर याचा इंटरेस्ट रेट हा 6.7 % सुरुवातीला असणार आहे यामध्ये तुम्ही शंभर रुपये गुंतवणूक करणार असाल तरी याची पाच वर्षानंतर तुमची गुंतवणूक ही 6000 रुपये इतकी होणार आहे या मध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट ११३७ रुपये मिळणार आहे आणि एकूण रक्कम तुम्हाला 7137 रुपये मिळणार आहे
असे जर गणित बघितला तर तुम्ही शंभर रुपयाच्या जागी प्रति महिना 1000 रुपये गुंतवणूक केला तर तुम्हाला ही रक्कम पाच वर्षानंतर 60000 रुपये होणार आहे आणि त्यामधून तुम्हाला परतावा 4020 रुपये मिळणार आहे आणि ही एकूण रक्कम 64020 इतके होणार आहे.
अशा पद्धतीने तुम्ही जर या योजनेमध्ये दहा हजार रुपये प्रति महिना गुंतवणूक केले तर या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला एकूण रक्कम 7 लाख 13 हजार 658 रुपये इतकी रक्कम येणार आहे ती टोटल रक्कम यामध्ये जमा होणार आहे ते पैसे एकूण 600000 इतके असणार आहेत आणि अलवर एकूण इंटरेस्ट 1 लाख 13 हजार 658 रुपये मिळणार आहे.
✳️🍀“खतांचा किमतीमध्ये वाढ..शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री; खतांचे नवीन दर पहा”⏪
अर्ज कसा करावा :
योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसला भेट द्यायची आहे किंवा पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तिथून माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट काढावे लागणार आहे आणि अकाउंट काढून झाल्यानंतर या आरडी स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकणार आहात.