Nuksan bharpai list 2024 महाराष्ट्रातील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईचा आता शेवट होणार आहे राज्यातील 2020-2021 -2022-2023 या काळातील नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे आणि राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये ही नुकसान भरपाई वाटप होणार आहे या संदर्भातील आता माहितीपूर्ण सुद्धा दिनांक 27 मार्च 2024 रोजी शासन निर्गमित करण्यात आलेली आहे अशा मध्ये आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे
शेतकऱ्यांना बऱ्याच दिवस झाले नुकसान भरपाई वाटप होणार हे माहिती असूनही शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई वाटप होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वाटप होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता याबाबतचे अनेक शासन निर्णय शासनाने काढले होते 2021 पासून चे प्रलंबित नुकसान भरपाई आता निर्गमित झालेली आहे आणि यामधून एकूण 11239.21 कोटी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे जिल्ह्यानुसार याबाबतची यादी जाहीर झालेली आहे आणि आता ही रक्कम थेट शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे जमा होणार आहे
Nuksan bharpai list 2024 नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हे :
नागपूर विभागातील नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे
छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे
कोकण विभागातील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर रायगड मुंबई उपनगर जिल्ह्यांचा समावेश आहे
अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील पुणे त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे
नाशिक विभागातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे
✳️⏩🍃शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुलै सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस; अपेक चा हवामान अंदाज⏪
नुकसान भरपाई कशी :
राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आता मंजूर झालेली आहे यामध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे यामध्ये आता या 25 जिल्ह्यांमध्ये 11239 कोटी निधी मंजूर झालेला आहे यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यांना हा निधी मंजूर झालेला आहे आणि किती निधी मंजूर झालेला आहे याबाबत शासन निर्णय पुढीलप्रमाणे :
जिल्हा अनुसार नुकसान भरपाई यादी पहा (GR)