2021 पासून प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाई वितरणास सुरुवात; या जिल्ह्यांना मिळणार फायदा : nuksan bharpai benefit 2024

WhatsApp Group Join Now

nuksan bharpai benefit 2024 महाराष्ट्र मधील 2021 पासून प्रलंबित असलेले नुकसान भरपाई वाटप आता सुरू झालेली आहे यामध्ये राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेली नव्हती तर आता हेच नुकसान भरपाई वाटप सुरू करण्यात आलेली आहे

nuksan bharpai benefit 2024
WhatsApp Group Join Now

यासाठी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई चा फायदा मिळवून घेण्यासाठी ही केवायसी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे नुकसान भरपाई बद्दलची सर्व माहिती जवळच्या कृषी अधिकारी व कृषी सेवा केंद्र मध्ये जाऊन घ्यायचे आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई किती हेक्टर पर्यंत आहे किंवा इ पिक पाहणी झालेली आहे का याबद्दलही माहिती करून घ्यायची आहे आम्ही पुढे कोणकोणत्या जिल्ह्यामधील तालुक्यांमध्ये किती नुकसान भरपाई आणि कोणत्या तालुक्यांमध्ये किती बाधित शेतकरी आहेत त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे याची माहिती दिलेली आहे

nuksan bharpai benefit 2024 जिल्हानुसार नुकसान भरपाई :

नोव्हेंबर डिसेंबर 2023 मधील शतकांच्या झालेल्या नुकसानी करिता वितरित करावयाचा निधीचा तपशील :

या बाजार समितीमध्ये गव्हाला मिळतोय 4100 दर; पहा आजचे बाजारभाव

कोकण विभागातील नुकसान भरपाई चा तपशील :

अमरावती विभागातील नुकसान भरपाई चा तपशील :

पुणे विभागातील नुकसान भरपाईचा तपशील :

हे आहेत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील नुकसान भरपाईची तपशील इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ची तपशील आपल्यापर्यंत माहिती मिळाल्यास लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि माहिती मिळवा : व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment