Msrtc bus scheme 2024 एक एप्रिल पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत नवीन योजने ची सुरुवात झालेली आहे त्यानंतर गत राज्यातील विविध वर्गातील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत बसेस मधून प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे करण्यासाठी आणि उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी विविध योजना जाहीर केलेले आहेत याबद्दल आपण पाहूयात
Msrtc bus scheme 2024 ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास :
75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्णतः मोफत प्रवास हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने घेतलेला निर्णय आहे राज्यातील बऱ्यापैकी 75 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांना महाराष्ट्रभर आता मोफत प्रवास करता येणार आहे यामधून या नागरिकांना प्रवास करणे अगदी सोयीस्कर आणि पैशाची बचत करणारा असणार आहे. बऱ्याच वेळा 75 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना प्रवास करत असताना अडचणी येत होत्या अशा अडचणी कमी करण्यासाठी हे निर्णय घेतलेले आहेत
65-75 वयोगटातील नागरिकांसाठी सवलत :
केवळ 75 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांसाठी नाही तर 65 आणि 75 वर्षापर्यंत ज्या नागरिकांचे वय आहे त्यांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य महामंडळाने घेतलेला आहे महामंडळ अंतर्गत हे प्रवास पूर्ण राज्यभरासाठी असणार आहेत आणि त्यांना अर्ध्या तिकीट लावून हे प्रवास करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय राहणार आहे.
महिला प्रवाशांसाठी 50 टक्के सवलत :
राज्यातील महिला प्रवाशांसाठी 50 टक्के सूट देण्यात येत आहे. महिलांसाठी प्रवास करण्यास सोपे झालेले आहे ही योजना मागील वर्षात ही लागू केलेली होती आता ही योजना पुढे चालू ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे. राज्यातील महिलांना महाराष्ट्र मध्ये कुठेही अर्ध्या तिकिटात प्रवास करता येणार आहे महिलांसाठी असलेल्या या सोयीमुळे बऱ्याच महिला आता प्रवास करत आहेत आणि त्यांची पैशाची बचत ही होत आहे.
⏩⚡“आज पासून घरगुती गॅस झाला 300 रुपयाने स्वस्त; 10 कोटी कुटुंबांना मिळणार फायदा”⏪
महिलांसाठी राखीव जागा :
एसटी महामंडळाने हा एक महिलांसाठी सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करण्यासाठी डाव्या बाजूचे जागा केवळ फक्त महिलांसाठी राखीव ठेवले जातील असा निर्णय केलेला आहे त्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास मिळणार आहे महिलांना बऱ्याच वेळा बरच कारणांसाठी प्रवास करत असताना सीट मिळत नसल्यामुळे अडचणी येत असतात त्यामुळे असा निर्णय महिलांसाठी सुखकर असणार आहे.