कृषी पंपाच्या वीज दरात वाढ..! पहा किती आहे नवीन प्रति युनिट दर: Mahavitran Rate 2024

WhatsApp Group Join Now

Mahavitran Rate 2024 शेतकरी बांधवांना महत्त्वाची बातमी आहे महावितरण कडून कृषी पंपाचे वीज दरात बदल करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतलेला आहे वीज निर्मळ आयोगाने महावितरणच्या 20 दरवाढीला मांजरी दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे आतापर्यंत शेतीचे वीज बिल जे येत होते ते आता वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त विज बिल भरावे लागणार आहे

Mahavitran Rate 2024
WhatsApp Group Join Now

शेतकरी बांधवांना आता लाईट बिल जास्त भरावे लागणार आहे कृषी पंपा सह विजेच्या सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आलेली आहे यामुळे कृषी पंपाच्या वीज दरामध्ये 12 टक्के वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. सध्या सुरू असलेली विजेची कमतरता यामुळे सरकारने असा निर्णय घेतलेला आहे असा दिसून येत आहे

Mahavitran Rate 2024 असे असणार आहेत नवीन दर :

लघुदाब शेतीपंपासाठी 202223 मध्ये 3.30 रुपये प्रति युनिट दर होता आज जर आता 202425 सालामध्ये 4.56 रुपये प्रति लिटर झालेला आहे त्याचबरोबर उच्चार शेती पंपासाठी अगोदर 4.24 रुपये प्रति युनिट दर होता तर आता 202425 साठी 6.38 रुपये दर झालेला आहे

पंप2023-24 प्रति युनिट दर2024-25 प्रति युनिट दर
लघुदाब3.304.56
उच्च दाब4.246.38

आता हे जर कधी लागू होतील याबाबतचे अजून पाहिजे आपल्यापर्यंत आलेले नाही आणि सध्या सुरू असलेल्या दरामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना आता लाईट बिल जास्त भरावे लागणार आहे यामुळे शेतीत येणारा खर्च आणि लाईट बिल असा जास्त कर्ज शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

🍀“शेतकऱ्यांना लवकरात लवकर अवकाळी नुकसान भरपाई मिळणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही”⏪

WhatsApp Group Join Now