शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार..! नवीन आर्थिक वर्षात योजना पुन्हा सुरू होणार ? Loan wiver for farmers 2024

WhatsApp Group Join Now

Loan wiver for farmers 2024 राज्यातील सर्वात जास्त प्रतिक्षेत असलेले कर्जमुक्ती योजना कधी सुरू होणार असे सर्वत्र चर्चा आहे पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार का हाच मोठा प्रश्न आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली पण याचेच मात्र तीनच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान मिळत होते पण यामध्ये महाराष्ट्रातील किती शेतकरी पात्र झाले आणि किती शेतकऱ्यांना याचे अनुदान मिळाले याचे अनुमान नाही.

Loan wiver for farmers 2024
WhatsApp Group Join Now

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजना सुरू आहे परंतु प्रोत्साहन पर अनुदानाच्या पहिल्या तीन यादीमध्ये समावेश न झालेले अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्याचबरोबर महिन्यात भरपूर घोषणा केलेल्या एका वर्षात दोनदा कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांची भर पडली आहे या आर्थिक वर्षातही प्रतीक्षा कायम राहत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज परतफेडचे गणित बिघडलेले आहेत.

Loan wiver for farmers 2024 थकीत कर्ज माफ केले :

राज्य सरकारने 2019 च्या पूर्वी ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेले होते अशा शेतकऱ्यांना थकीत कर्ज माफ केले होते त्यानंतर कोणताही कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारचा झाला नव्हता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान ही एकच योजना आतापर्यंत सुरू होते आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जमाफी योजना अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता सध्या सुरू असलेल्या योजनेचा फायदा फक्त व्याजदरामध्ये सवलत असा घेऊ शकतात शासनाकडून शेतकऱ्यांना याव्यतिरिक्त दुष्काळ अनुदान आणि त्याचबरोबर पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई एवढाच योजना सुरू आहे

🔰✳️पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता या तारखेला येणार खात्यात’

शेतकऱ्यांची काय अपेक्षा :

सध्या शेतकऱ्यांची विविध कारणांसाठी बँका पतसंस्था येथे कर्ज केले असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा किंवा ते शक्य झालेले नाही तरी काहीतरी उलाढाल करावी लागत आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे रक्कम मिळावी आणि हा प्रश्न सोपा होईल आणि शेतकऱ्यांना पुढील कर्ज घेण्यास फायद्याचे होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

कर्जमाफी बद्दल ॲग्रोवन चा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पहा :

WhatsApp Group Join Now

Leave a Comment