भाजीपाला विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला माहिती आहे का? 1 लाख पर्यंत कर्ज : Loan for farmers 2024

WhatsApp Group Join Now

Loan for farmers 2024 केंद्र सरकारच्या देशामध्ये विविध योजना सुरू असतात खास करून शेतकऱ्यांच्या निर्धारित विविध योजना म्हणजेच पिक विमा योजना किसान सन्मान योजना विश्वकर्मा योजना यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या बळकटीसाठी त्याचबरोबर नागरिकांच्या बळकटीसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. पंतप्रधान स्वनिधी योजना ही एक अग्रगण्य योजना आहे या योजनेमधून फळभाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना 10 हजार ते एक लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते आणि ते पण कमी व्याजदरामध्ये आणि या योजनेमध्ये ज्या नागरिकांनी अर्ज केलेला आहे त्यांना कोणत्याही ठेवीची गरज पडत नाही चला पाहूया त्याबद्दलची माहिती

Loan for farmers 2024
WhatsApp Group Join Now

या योजनेमधून इच्छुक असणाऱ्या नागरिकांना एखादा छोटा आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामधून ते स्वावलंबी आणि स्वबळावर कोणत्याही बिजनेस सुरू करू शकतात आणि त्यांना यामधून आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत मिळते. ज्या फळभाज्या विक्रेते सध्या बाजारामध्ये बसत असतात त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायचा असतो किंवा बाकी आर्थिक अडचणी असतात त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून हे योजना मदत करत असते जे शेतकरी किंवा नागरिक अल्पभूधारक आहेत किंवा ज्या नागरिकाकडे जमीन नाही अशा नागरिकांनाही कर्ज दिले जाते त्यामुळे सर्वसामान्यासाठी ही एक परवडणारी योजना आहे.

Loan for farmers 2024 योजनेची पात्रता :

लाभार्थी अल्पभूधारक असावा

लाभार्थ्याचा छोटा व्यवसाय असावा

लाभार्थ्याने यापूर्वी अशा योजनांमधून कर्ज घेतलेले नसावे

लाभार्थी भारताचा रहिवासी असावा

रस्त्यावरील विक्रेते योजनेसाठी पात्र असणार आहेत

ज्या विक्रेत्यांवर करोना काळामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे असे लाभार्थी

छोटे कारागीर या योजनेसाठी पात्र आहेत

आवश्यक कागदपत्रे :

लाभार्थ्याचे मतदान कार्ड

आधार कार्ड

रेशन कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

बँक खाते

अर्ज कसा करावा :

योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी पंतप्रधान स्वा निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे

त्यानंतर होम पेजवर 10 हजार/ 20 हजार 50 हजार या पर्यायावर क्लिक करायचा आहे

त्यानंतर ओटीपी पडताळणी करायची आहे

त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे

आवश्यक कागदपत्रे जमा करायचे आहेत

पडताळणी झाल्यानंतर स्टेट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल

पंतप्रधान स्वनिधी योजनेचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : येथे क्लिक करा

अशी आहे ही पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी जर तुम्ही पात्र असेल आणि या योजनेमधून लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता अशाच माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नक्कीच ही माहिती शेअर करा जेणेकरून ही माहिती पात्र नागरिकांना फायद्याची ठरू शकते.

➡️“बोर काढायचे आहे ? कृषी क्रांती योजनेअंतर्गत 20,000 रुपये अनुदान; असा करा अर्ज”⏪

WhatsApp Group Join Now