kusum solar list 2024 महाराष्ट्रातील कुसुम सोलर पंप योजनेची यादी जाहीर झालेली आहे आणि अशा मध्ये शेतकऱ्यांना आता सोलर पंप मिळण्याची प्रोसेस आता संपूर्ण झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक एचपी दोन एचपी तीन एचपी पाच एचपी अशामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंप योजनेसाठी अर्ज केला होता या शेतकऱ्यांना आता सोलर पंप मिळणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केला होता आणि आयुष्यामध्येच बऱ्याच ठिकाणी कसं सरपंच नावाने फसवीगिरी चालू होती पण आता कुसुम सरोवर पंप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर याची यादी जाहीर झालेले आहे आणि ही तुम्ही मोबाईलवर पाहू शकता.
कुसुम सोलर पंप योजनेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एक एचपी दोन एचपी तीन एचपी पाच एचपी अशा सोलर पंपासाठी अर्ज केला होता यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे आणि अशाच राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर योजनेसाठी अर्ज केलेला होता. राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे हे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि मंजूर झालेले अर्जाचे यादी जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार नावानुसार प्रसिद्ध झालेली आहे
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 70 हजार हून अधिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवलेले आहेत या योजनेअंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान मिळते आणि यावरून एक एचपी दोन एचपी तीन एचपी यामध्ये कोणताही पंप शेतकरी निवडू शकतात आणि त्यासाठी अनुदान घेऊ शकतात
kusum solar list 2024 कशी पहावी यादी :
कुसुम सोलर योजनेची योजनेची यादी पाहण्यासाठी कुसुम सोलार योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे तिथे तुम्हाला जिल्हा न्याय यादी उपलब्ध आहे तिथे तुम्हाला जिल्हा त्यानंतर तालुका आणि किती एचपी चा पंप आहे हे टाकायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्या आणि तालुक्यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी पाहता येणार आहे
जे पात्र शेतकरी आहेत त्यांना पुढील प्रोसेस पूर्ण करून घ्यायचे आहे पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आणि इतर गोष्टींची पूर्तता करून पुढील प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे
कुसुम सोलर पंप योजनेची यादी पाहण्यासाठी : https://pmkusum.mnre.gov.in/landing-Public_Information.html
या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि तिथे सर्वप्रथम राज्य निवडा त्यानंतर आपला जिल्हा निवडा आणि कोणता पंप घेतलेला आहे हे निवडा आणि GO वर क्लिक करा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची यादी समोर येईल.