या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा वितरण होणार सुरू.. तारीख फिक्स; पहा तुमचे नाव : kharip pik vima vatap

WhatsApp Group Join Now

kharip pik vima vatap महाराष्ट्रातील सध्या खरीप पिक विमा वाटप सुरू आहे आणि याबद्दलची एक माहिती समोर आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये पिक विमा वितरण सुरू होणार आहे. अनेक दिवसापासून शिक्षक असलेल्या पिक विमा ची रक्कम या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर तसे डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे पिकांच्या मते पोटी नुकसानीचा शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती आता हीच मदत शेतकऱ्यांना आता मिळणार आहे.

kharip pik vima vatap
WhatsApp Group Join Now

नुकसान झालेल्या 1 लाख 48 हजार 368 हेक्टर खालील बाधित शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता याचे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. मागील वर्षे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये काढणी करता आलेल्या खरीप हंगाम असं रब्बी हंगामातील पिकांचे हे नुकसान झाले आहे याच नुकसान एक कोटी शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई वाटप 15 एप्रिल पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

kharip pik vima vatap छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील अनुदान रक्कम :

तालुका : मंजूर निधी :

छत्रपती संभाजी नगर ग्रामीण : 4345560

गंगापूर : 7474 88 400

खुलताबाद : 265113400

कन्नड : 637646400

सिल्लोड : 374734400

सोयगाव : 30730000

याप्रमाणे या निधीचे वाटप होणार आहे पैठण फुलंब्री वैजापूर छत्रपती संभाजीनगर या तालुक्यांकरिता निधी गेल्य नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील एक लाख 67 हजार 561 शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे राज्य शासनाने 709 कोटी 92 लाख रुपये निधी मंजूर करून दिलेला आहे.

✳️🍀“शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..यावर्षी शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजावर 1 टक्के सूट”⏪

WhatsApp Group Join Now