Kharip pik vima 2024 राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा 2023 अजून पर्यंत मिळालेला नाही असे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिक विमा वाटप सुरू झालेले आहे आणि राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये याचे वाटप सुरू आहे ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप सरळ आहे त्या जिल्हा बद्दलची माहिती आपल्या पर्यंत आल्यास ला परत लवकर आपण ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सध्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसाननीच्या भरपाई तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातील पीक विम्याचे रकमेचे अनुदान मिळणार आहे
बहुचर्चित पिक विमा 2023 राज्यातील शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याचे वाटप सुरू झालेले आहे ज्या तालुक्यांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अति प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर दुष्काळ जनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा जिल्हा आणि तालुक्यामध्ये पिक विमा वाटप सुरू झालेले आहे
या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारीची ऑनलाईन पडताळणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील पिक विमा चे रकमेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर 72 तासात पोर्टलवर तक्रार केलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांनी पिक विमा देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे व उर्वरित ज्या शेतकऱ्यांनी 72 तासानंतर नुकसान भरपाईची नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही हा पिक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मी अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे असे विमा कंपनीचे प्रादेशिक समन्वयक हेमंत शिंदे यांनी सांगितले
Kharip pik vima 2024 वाट पहावी लागणार :
राज्यात सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिक विमा वितरण त्याचबरोबर दुष्काळी अनुदान वितरण हे टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्याचबरोबर सुरुवातीला दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांना सुरुवातीला नुकसान भरपाई व पिक विमा मधील अनुदान मिळण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत तक्रार नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.
⏩🍀“निवडणुकीच्या काळामध्ये डाळीच्या दरात मोठी वाढ; सरकार घेणार हा निर्णय”⏪