खरीप हंगामातील पिकांना किती कर्ज मिळणार; पहा कर्जाचे नवीन दर : kharip karj 2024

WhatsApp Group Join Now

kharip karj 2024 नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेली आहे आणि शेतकरी नवीन कर्ज घेणे नियोजनात आहेत यंदा आता खरीप हंगाम असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पिकाची तयारी आतापासूनच करत असतात एप्रिल महिना सुरू झाला की पीक कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांची लगबग सुरू होते आणि पीक कर्ज मिळवण्यासाठी विविध संस्थांमध्ये बँकांमध्ये कागदपत्रांची जुळवा जुळव करून पीक कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात

kharip karj 2024
WhatsApp Group Join Now

मागील वर्षाचे कर्ज भेट झाल्यानंतर सभासदांना नवीन पीक कर्जाची प्रतीक्षा लागलेली असते बँका विकास संस्थांमध्ये सध्या कागदपत्रांची मागणी सुरू झालेली आहे दरवर्षी बँका विकास संस्था पतसंस्था सोसायटी यांच्या माध्यमातून करोडो मध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात तांत्रिक समितीच्या मंजुरीनंतर नवीन वर्षाचे पीक कर्जाचे वाटप हे होत असते दरवर्षीप्रमाणे जिल्हा बँक त्याचबरोबर इतर बँक पिक कर्जाच्या मर्यादा निश्चित करत असतात याप्रमाणे यावर्षी पिकांना किती कर्ज मिळणार आहे आपण पाहणार आहोत

kharip karj 2024 खरीप पिक कर्ज 2024 :

जिरायती कापूस हेक्टरी 44000 प्रति हेक्टर

बागायत कापूस 50 हजार 600 रुपये प्रति हेक्टर

ऊस (खोडवा, पूर्व हंगामी, अडसाळी) 88 हजार रुपये प्रति हेक्टरी

केळी 1 लाख 4 हजार रुपये प्रति हेक्टर

मका 32 हजार 750 रुपये प्रति हेक्टर

बाजरी 25 हजार रुपये प्रति हेक्टर

ज्वारी 30 हजार रुपये प्रति हेक्टर

तीळ 27 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी

असे कर्ज वाटप करण्यात येणार आहे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामातील बागायती परबी हंगामातील एकूण 76 पिकांसाठी अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे तर हळद बटाटा व इतर पिकांसाठी दोन हेक्टर पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येत आहे

कधी मिळणार पीक कर्ज :

भारत ठिकाणी नदीच्या पलीकडे जिल्हा बदलत असतो त्यामुळे जमिनीच्या नदीपालीकडे असल्यामुळे तालुक्याचे असिस्टंट रजिस्टर जिल्हा रजिस्टर यांच्या परवानगीची अट घालण्यात आल्यामुळे पीक कर्ज वाटप निलंब होऊ शकतो किंवा इतर काही बँकेच्या तांत्रिक कारणामुळे पीक कर्ज वाटपास विलंब होऊ शकतो.

🍀“तुम्ही दुष्काळी तालुक्यातील असाल तर.. या सवलतींचा तुम्ही फायदा घेतला का ?”⏪

WhatsApp Group Join Now