karj mafi yojana list 2024 महात्मा ज्योतिरावफुले फुले कर्ज माफी योजना 2018 पासून सुरू झालेली आहे आणि यामधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येते त्याचबरोबर कर्जमाफी रक्कम शेतकऱ्यांना मिळते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2019 पासून रखडत आलेली कर्जमाफी आता मिळणार आहे आणि यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे रखडलेल्या कर्ज माफीचे अनुदान आता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे
राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे हे महात्मा फुले कर्ज माफी योजनेचे ऑफिशियल वेबसाईट सुरू झालेली आहे 20192021 काळामध्ये झालेल्या पूर परिस्थितीमुळे ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नव्हता त्याचबरोबर दोनदा उचल घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नव्हता अशा योजनेमधील शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे आणि थेट डीबीटी द्वारे ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
2019 ते 21 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा :
मागील दोन वर्षापासून एकही कर्ज माफी झालेली नव्हती किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळालेले नव्हते आता हेच प्रोत्साहन शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे त्याचबरोबर काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता आणि एका वर्षात दोन लाख रुपये कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनाही या योजनेमधून वंचित ठेवण्यात आले होते
सध्या वर्तमान सरकारने योजनेमध्ये काही सुधारणा केलेले आहेत एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच कर्जाची नियमित फेड करणारे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रतिष्ठान अनुदान मिळणार आहे
✅🍀“या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा वितरण होणार सुरू.. तारीख फिक्स; पहा तुमचे नाव”⏪
karj mafi yojana list 2024 लिस्ट कशी पहावी :
सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे : https://mjpskyportal.maharashtra.gov.in/
इथे तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 दिसेल
त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना 2019 प्रोत्साहन पर अनुदान लाभ योजना 2021 दिसेल
यापैकी तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेनुसार तुम्हाला लॉगिन करायचा आहे युजरनेम पासवर्ड टाकायचा आहे आणि याबाबतची लिस्ट बघायची आहे.