kapus bajarbhav today 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक आता कमी झालेली आहे. मागील चार महिन्यापासून राज्यांमध्ये कापसाचे आवक होत होते अशा मध्ये कापसाचे दर 9000 सर्वाधिक मिळाले पण कापूस दर काय दहा हजार पार झाला नाही. कापसाला यंदा आधारभूत किंमत मिळाली याचा परिणाम पुढील वर्षी होऊ नये अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आणि भारतातील बाजार समितीमध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती याचा परिणाम त्याचबरोबर कापड उद्योग मार्केटमध्ये कापसाची मागणी कमी झाल्यामुळे कापसाला यंदा दर मिळाला नाही पण हे भाव असेच राहणार नाहीत हे भाव सुधारतील अशी आशा करूया आणि पाहूयात आजचे कापसाचे बाजार भाव:
kapus bajarbhav today 2024 कापूस बाजारभाव :
राळेगाव बाजार समितीमध्ये 4300 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमीत कमी दर 6700 जास्तीत जास्त दर 7650 सर्वसाधारण दर 7500 मिळत आहे
पार्श्विनी बाजार समितीमध्ये 637 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमीत कमी तर 6800 जास्तीत जास्त दर 7200 सर्वसाधारण दर 7050 मिळत आहे
अकोला बाजार समितीमध्ये 29 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमीत कमी दर 7500 जास्तीत जास्त दर 7500 सर्वसाधारण दर 7500 मिळत आहे
उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापसाची 246 कमीत कमी दर 6800 जास्तीत जास्त दर 7340 सर्वसाधारण दर 7200 मिळत आहे
देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 400 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमीत कमी दर 7000 जास्तीत जास्त दर 7825 सर्वसाधारण दर 700 मिळत आहे
फुलंब्री बाजार समितीमध्ये 84 क्विंटल कापसाची आवक झाली असून कमीत कमी दर 8200 जास्तीत जास्त दर 8200 सर्वसाधारण दर 8200 मिळत आहे.
हिमायत नगर बाजार समितीमध्ये 32 क्विंटल कापसाचे आवक झाली असून कमीत कमी दर 7200 जास्तीत जास्त दर 7400 सर्वसाधारण दर 7300 मिळत आहे.
सिंधी सेलू बाजार समितीमध्ये 1300 क्विंटल कापसाचे आवक झाले असून कमीत कमी दर 6500 जास्तीत जास्त दर 7700 सर्वसाधारण दर 7000 मिळत आहे.
✳️🔰या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान; आला GR✳️
हे आहे त्याचे कापसाचे बाजार भाव त्याचबरोबर सोयाबीन तूर कापूस कांदा, हळद हरभरा मका इतर बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा