ज्वारीला मिळाला सर्वाधिक 4900 दर; पहा राज्यातील बाजार समितीमधील बाजारभाव : jvari bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

jvari bajarbhav 2024सध्या ज्वारीची बाजार समितीमध्ये आवक वाढलेली आहे आणि अशा मध्येच बार्शी जळगाव शेगाव पुणे पैठण बाजार समितीमध्ये ज्वारीची आवो वाढलेली दिसून येत आहेत ज्वारी मध्ये दादर हायब्रीड पांढरे रब्बी या जातीचे आवक वाढलेले आहे अशा मध्ये जातात ज्वारीला सर्वाधिक 4,600 दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर 2000 पर्यंत मिळत आहे चला पाहूयात ज्वारीचे बाजार भाव

jvari bajarbhav 2024
WhatsApp Group Join Now

jvari bajarbhav 2024ज्वारी बाजार भाव :

बार्शी बाजार समितीमध्ये 2057 क्विंटल ज्वारीची आवक झाली असेल कमीत कमी दर 3000 जास्तीत जास्त दर 4600 सर्वसाधारण दर 4000 मिळत आहे

जळगाव बाजार समितीमध्ये दादर जातीची 161 क्विंटल ज्वारीची आवक झाली असून कमीत कमी दर 2555 जास्तीत जास्त 2905 सर्वसाधारण दर 2860 रुपये मिळत आहे

जळगाव मसावद बाजार समितीमध्ये दादर जातीच्या ज्वारीची 97 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2300 जास्तीत जास्त दर २६३० सर्वसाधारण दर 2410 मिळत आहे

शेवगाव बोधेगाव बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीच्या ज्वारीची 5 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3000 जास्तीत जास्त दर 3000 सर्वसाधारण दर 3000 मिळत आहे

पुणे बाजार समितीमध्ये मालदांडी जातीच्या ज्वारीची 672 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3800 जास्तीत जास्त दर 4900 सर्वसाधारण दर 4350 मिळत आहे

पैठण बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारीचे 10क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2700 जास्तीत जास्त दर 4626 सर्वसाधारण दर 3600 मिळत आहे.

✳️🍃या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार ;जीआर आला पहा लिस्ट

हे आहेत 29 मार्च 2024 चे बाजार भाव त्याचबरोबर सोयाबीन तूर कापूस मका हरभरा इतर बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment