Heat in maharashtra 2024 राज्यात सध्या उष्णतेची लाट आलेले आहे आणि अशा मध्ये जातात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. एप्रिल महिना सुरू झाला आणि तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे मार्च महिन्यापासूनच तापमान वाढीस सुरुवात झाली होती आणि अशा केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरात एका मागे एक उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केलेले आहे
प्रशांत महासागरात हवामान शेवटच्या टप्प्यात असल्याने या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमजुराने या काळात उष्णतेच्या झळांपासून सावधान राहणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पिकांची काळजी ही घेणे गरजेचे आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले आहे
Heat in maharashtra 2024 महाराष्ट्र सहित इतर राज्यातही जास्त तापमान :
सध्या महाराष्ट्र सह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उष्णतेची लाट पहायला मिळत आहे या उलट उत्तरेकडील राज्यांमध्ये काही प्रमाणात पावसाचे प्रमाण असल्यामुळे उष्णता जास्त दिसून येत नाही तसे पाहता भारतातील मध्य भागामध्ये असलेल्या राज्यांना उष्णता जास्त त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण मध्य भारतात प्रचंड पाहायला मिळत आहे या आकडा आणखीन दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे
⏩🍀“राज्यातील बाजार समितीमध्ये बाजरी ला काय भाव ? पहा आजचे बाजार भाव”⏪
मुंबईसह कोकण भागात कमी तापमान :
महाराष्ट्र मध्ये सध्या बीड नांदेड परभणी गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उष्णता पाहायला मिळत आहेत याच उलट कोकण आणि मुंबई भागामध्ये उष्णतेचे प्रमाण कमी आहे आणि कोकणातील हवामान सध्या कोरडे आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नागरिक थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. सध्या उन्हाळा असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे त्याचबरोबर फळे आणि आहार व्यवस्थित ठेवावा असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.