Gold rates increase 2024मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे सोन्याचे दर आता 70 हजाराच्या पार गेलेले आहेत आत्तापर्यंत सोन्याच्या दरामध्ये ही सर्वात मोठा सोन्याला दर मिळालेला आहे. सध्या मार्केटमध्ये लग्नसराई सुरू आहे आणि अशा मध्येच नागरिकांना सोन्याच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे दहा ग्रॅम सोन्याची किंमत सध्या 71 हजार रुपये पर्यंत पोहोचलेली आहे आणि हा दर अजून वाढणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
दोन दिवसापूर्वी नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे सोन्या-चांदीच्या दारातही तेजी आलेली आहे सोन्याच्या भावात एका दिवसात 900 रुपयांची वाढ झाल्यामुळे सोन्याची किंमत एकत्र हजार रुपये पर्यंत पोहोचलेली आहे सध्याची दर पाहता सोन्याला प्रति तोळा 75 हजार रुपयांचे पातळी गाठणार असे सोने चांदी तज्ञ यांचे म्हणणे आहे
Gold rates increase 2024 सध्या काय दर :
नवीन आर्थिक वर्ष सर्व झालेले आहे आणि अशा मध्ये जातात सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे सोन्याचे दर 65 हजार रुपये पर्यंत जानेवारीमध्ये होते तेच दर आता सध्या 70 हजार रुपयाला गाठत आलेले आहेत आणि हेच दर 75 हजार रुपये पर्यंत जातील असे सांगण्यात येत आहे त्याचबरोबर चांदीला 76000 रुपये प्रति किलो दर पोहचले आहेत आणि हे जर असेच राहिले तर नागरिकांना सोने खरेदी करणे हे अशक्य होणार असे वाटत आहे
✳️⏩शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपये पर्यंत कर्ज; असा करा अर्ज⏪
का आहे ही दरवाढ :
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढल्यामुळे ही दरवाढ झालेली दिसून येत आहे भारतामध्ये सध्या सोने हे इतर देशातून निर्यात केली जाते आणि या सोन्याला दर जास्त मिळाल्यामुळे भारतामध्ये सोन्याचा दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.