fertilizers rate 2024 सध्याच्या हंगामात खताची किमतीमध्ये वाढ होतअसल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना जे रेट मागच्या वर्षी मिळत होते ते आता मिळणार नाहीत खतांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ मागील चार वर्षापासून आहे कोरोनाच्या नंतर खतांच्या किमतीमध्ये विलक्षण वाढ झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीमध्ये खते वापरणे परवड नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे रासायनिक खते हे आजच्या त शेतीला काळाची गरज झालेली आहे आणि शेतीमध्ये खतांचे प्रमाण योग्य असल्याशिवाय शेतीमाल येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खते खरेदी करावी लागतात.
यंदाचा खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि अशा मध्येच आता हातांच्या दरामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये खतांचे किती प्रमाण वापरावे यावर विचार केला पाहिजे. जे दर मागच्या वर्षी असतं ते यावर्षी नसतात जे यावर्षी असतात ते पुढच्या वर्षी नसतात यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये किती खर्च घालावा आणि किती काढावा यामधून किती वाचवावे याचा हिशोब लागत नाही
fertilizers rate 2024 खतांचे नवीन दर :
मागील वर्षी 10 26 26 चे दर 14700 रुपये होते ते यावर्षी 1700 रुपये झाले आहेत
मागील वर्षी 20 20 00 13 चे दर 1250 होते ते यावर्षी वाढ होऊन 1400 रुपये झाले आहे
मागील वर्षी 2424 00 चे दर 1559 होते त्यात वाढून 1700 रुपये झाले आहे
सुपर फॉस्फेट 500 रुपये मध्ये मिळत होते ते आता 550 रुपये झाले आहे
सेंद्रिय खतांचा वापर करावा :
सध्या हे खताचे दर शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे झालेले नाहीत खते वापरून शेतामध्ये उत्पन्न काढावे असेच बऱ्याच शेतकऱ्यांना वाटते पण खतांचा खर्च एवढा झाला आहे की शेतकऱ्यांना खते खरेदी करणे ही परवडत नाही. त्यामुळे एकीकडे खतांचे दर वाढले तर एकीकडे पिकांना दर नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न उभारलाय. तर अशा मध्येच काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय खत वापरून चांगले उत्पादन काढण्याचे प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत.
काही दिवसांनी शेतीला नैसर्गिक खतांच्या पर्याय नाही कारण शेतीमध्ये वाढलेल्या रासायनिक खतांचा वापर यामुळे अन्नामध्ये सत्व कमी झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढे रासायनिक खत कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय खताकडे वळावे आणि उत्पादन ही चांगले काढावे आणि आरोग्याची दृष्टीनेही योग्य भाजीपाला होईल.
⏩“2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36 हजार नुकसान भरपाई; या तारखेला येणार खात्यात”⏪