तुम्ही दुष्काळी तालुक्यातील असाल तर.. या सवलतींचा तुम्ही फायदा घेतला का ? Dushkali savlati 2024

WhatsApp Group Join Now

Dushkali savlati 2024 राज्यांमध्ये 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे दुष्काळ जाहीर करत असतानाच विविध तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान त्याचबरोबर दुष्काळी सवलतींचा विचार राज्य सरकारने केला होता त्यामध्ये जे नागरिक शेतकरी दुष्काळी तालुक्यातील असतील तर त्या नागरिकांना या सवलतींचा लाभ होणार आहे त्यामुळे दुष्काळी तालुक्यामधील जर तुम्ही असाल तर लवकर या संस्थेचा लाभ घ्या आणि अनुदानाचाही लाभ घ्या

Dushkali savlati 2024
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे राज्य सरकारने विविध सोयी सुविधा आणि सवलती उपलब्ध करून दिलेले आहेत राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांमध्ये कडाक्याचा दुष्काळ असल्यामुळे या सवलती देणे गरजेचे झालेले आहे त्यामुळे तेथील नागरिकांचा आर्थिक भार कमी करण्याचे उद्देश्य आहे

Dushkali savlati 2024 दुष्काळी तालुक्यातील सवलती :

पीक कर्ज वसुली स्थगिती

जमीन महसूल मध्ये सूट

सहकारी कर्जाचे पुनर्घटन करण्यात येत आहे

शेतीचे निगडित कर्ज वसुलीमध्ये स्थगिती मिळत आहे

कृषी पंपाच्या चालू देण्यात येत आहे

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क मध्ये माफ करण्यात येत आहे

रोहियोअंतर्गत कामाचे निश्चयकात काही प्रमाणात शितलता देण्यात येत आहे

आवश्यक तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन

शेती पंपाला 24 तास लाईटची सुविधा

✅“शेतकऱ्यांना पशुपालनासाठी या योजनांमधून मिळत आहे 75% अनुदान; असा करा अर्ज”❎

या सवलती राज्य सरकार मार्फत सध्या दुष्काळी तालुक्यांमध्ये देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यांचा सवलतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी विभागाकडे माहिती घ्यायची आहे त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये माहिती घ्यायची आहे.

WhatsApp Group Join Now