राज्यातील बाजार समितीमध्ये बाजरी ला काय भाव ? पहा आजचे बाजार भाव : Bajri bajarbhav 2024

WhatsApp Group Join Now

Bajri bajarbhav 2024 राज्यामध्ये बाजरीचे उत्पन्न ठराविक जिल्ह्यामध्ये घेतले जाते बाजरी ही शाळू आणि ज्वारी या इतकीच महत्त्वाचे असलेली बाजरी शेतकऱ्यांना जेवणामध्ये खूपच आवडते राज्यात बाजरीला 2000 ते 3000 रुपये पर्यंत दर मिळत आहे राज्यांमध्ये अमरावती जालना चाळीसगाव धुळे मुंबई अमळनेर पुणे बाजार समितीमध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर दौंड गेवराई देऊळगाव राजा सांगली बाजार समितीमध्ये बाजरीची किरकोळ आवक आहे चला पाहूयात आजचे बाजरीचे बाजार भाव

Bajri bajarbhav 2024
WhatsApp Group Join Now

Bajri bajarbhav 2024 बाजरी बाजार भाव :

अमरावती बाजार समितीमध्ये तीन क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2500 जास्तीत जास्त दर 2750 सर्वसाधारण दर 2625 मिळत आहे

जालना बाजार समितीमध्ये हिरव्या बाजरीची 95 झाली असून कमीत कमी दर 2532 जास्तीत जास्त दर 2626 सर्वसाधारण दर 2595 मिळत आहे

छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये सहा क्विंटल हिरव्या बाजरीची आवक झाली असून कमीत कमी दर 2441 जास्तीत जास्त दर 2552 सर्वसाधारण दर 2446 मिळत आहे

चाळीसगाव बाजार समितीमध्ये 100 क्विंटल बाजरीची आवक झाली असून कमीत कमी दर 1800 जास्तीत जास्त दर 2635 सर्वसाधारण दर 2290 मिळत आहे

दौंड बाजार समितीमध्ये पाच क्विंटल बाजरीची आवक झाली असून कमीत कमी दर 2000 जास्तीत जास्त दर 2300 जास्तीत जास्त दर 2300 मिळत आहे

धुळे बाजार समितीमध्ये हायब्रीड बाजरीची 110 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 1805 जास्तीत जास्त 2625 सर्वसाधारण दर 2400 मिळत आहे

⏩“शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार..! नवीन आर्थिक वर्षात योजना पुन्हा सुरू होणार ?”⏪

जळगाव मसवत बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल बाजरीचे आवक झाली असून कमीत कमी दर 2621 जास्तीत जास्त 2621 सर्वसाधारण दर 2621 मिळत आहे

सांगली बाजार समितीमध्ये 25 क्विंटल बाजारीचे आवक झाली असून कमीत कमी जर 2500 जास्तीत जास्त दर 3000 सर्वसाधारण दर 2750 मिळत आहे.

हे आहेत आजचे बाजरीचे बाजार भाव त्याचबरोबर ज्वारी मका तूर सोयाबीन कापूस हळद व इतर बाजार भाव पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment