bachat gat karj 2024 राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असते केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाकडून महिलांना बचत गटांसाठी महिला समृद्धी कर्ज योजना राबविण्यात येत आहे ही योजना एक अग्रगण्य योजना आहे यामधून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे यामधून महिला स्वतःच्या उद्योगासाठी कर्ज उचलू शकतात आणि कर्जाच्या रकमेवर फक्त चार टक्के व्याज आकारले जाते यामुळे महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. स्वबळावर कोणतेही काम करू शकतात
राज्यातील महिलांसाठी ही योजना एक आग्रह करणे योजना आहे या योजनेअंतर्गत पाच लाख ते वीस लाख रुपये पर्यंत महिलांना बचत गटासाठी कर्ज उपलब्ध होते हे कर्ज महिला बचत गटांसाठी उपलब्ध केले जाते यामधून महिला विविध व्यवसाय सुरू करू शकतात त्यामधून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये कोणतेही काम करण्यासाठी या योजनेचा वापर होऊ शकतो महिला बचत गटामधून महिलांना पुढाकार घेऊन व्यवसाय करण्यासाठी अशा योजना राबवल्या जातात महाराष्ट्र मध्ये अनेक बचत गट आहेत आणि अनेक महिला बचत गटांमध्ये विविध व्यवसाय महिला करत असतात पण त्यांना आर्थिक अडचणी येत असतात त्यामुळे राज्य सरकारने हे फापडाकार घेतलेला आहे आणि यामधून महाराष्ट्र शासनाद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि हे कर्ज अत्यंत कमी व्याज दारात उपलब्ध होते यामुळे महिला वेळोवेळी परतफेड करू शकतात आणि कालावधी पण तीन वर्षाचा देण्यात आलेला आहे
bachat gat karj 2024 पात्रता :
अर्ज करणाऱ्या महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील असाव्यात
बचत गटातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकांसाठी ही योजना आहे
लाभार्थी महिलेचे वय 18 ते 50 वर्ष असावे
यासाठी महिलांना रीतसर अर्ज दाखल करावा लागणार आहे
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
रेशन कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
बँक तपशील
पासपोर्ट साईज फोटो
व्यवसाय प्रकल्पाचा नमुना
⏩🍀“91 कोटी अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना वितरित; दुसऱ्या टप्प्यातील 165 कोटी होणार वितरित”⏪
अर्ज कसा करावा :
अर्ज करण्यासाठी महिलांनी जवळच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्यालयात भेट द्यायचे आहे त्याचबरोबर संबंधित बँक मध्ये भेट द्यायची आहे आणि तिथून सर्व कागदपत्रे व तपशील जमा करून अर्ज करायचा आहे याबाबतची सर्व माहिती महिला समृद्धी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला उपलब्ध आहे