गव्हाचे दर तेजीत..राज्यामध्ये गव्हाला मिळतोय प्रतिक्विंटलला एवढा दर; पहा बाजार भाव : Gahu bajarbhav today

WhatsApp Group Join Now

Gahu bajarbhav today राज्यामध्ये बाजार समितीमध्ये गव्हाचे आवक वाढलेले आहे आणि गावाच्या किमतीमध्ये वाढ होत असताना दिसून येत आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या प्रतिक्विंटरला गावाला 2500 ते 4000 पर्यंत दर मिळत आहे त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना गहू विक्री सध्या परवडत आहे.

Gahu bajarbhav today
WhatsApp Group Join Now

सध्या गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा एकदा एक बातमी आहे दिवसेंदिवस गावाच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे सध्या प्रतिक्विंटल गव्हाला 2500 ते 3900 दर शेतकऱ्यांना मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे सरकारी एम एस पी भावाचा विचार केला तर त्यापेक्षा बाजारात गहू 25 ते 30 टक्के अधिक दराने विकला जात आहे

Gahu bajarbhav today गव्हाला सरासरी 3500 दर :

सध्या बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3500 प्रतिक्विंटल दर मिळत आहे त्यामुळे सध्या बाजार समितीमध्ये गावाची आवक वाढत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे गव्हाची एम एस पी 2275 रुपये ठेवलेला आहे देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाची खरेदी सुरू झाली आहे. बाजार समितीमध्ये सध्याच्या जे दर मिळत आहेत ते कायम टिकून राहतील असे सांगण्यात येत आहे.

⏩“पुढील 4-5 दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना फटका”⏪

गहू बाजारभाव :

बार्शी बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3100 भाव मिळत आहे

धुळे बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 2800 दर मिळत आहे

अमळनेर बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 2768 दर मिळत आहे

सोलापूर बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3030 दर मिळत आहे

अकोला बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3400 दर मिळत आहे

नागपूर बाजार समितीमध्ये गव्हाला सरासरी 3550 दर मिळत आहे

WhatsApp Group Join Now

Leave a Comment