Pik karj vatap राज्यातील रब्बी हैदराबाद संपलेला आहे आणि खरीप हंगामाचे लगबग सुरू आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी रब्बी हंगामाचे पिक काढून आता पुढील हंगामाची तयारी करत आहेत आणि या शेतकऱ्यांना पुढील पीक कर्जासाठी आता नवीन अर्ज करावे लागतात यासाठी विविध पिकांसाठी किती कर्ज उपलब्ध आहे आणि प्रति हेक्टरी किती कर्ज मिळते याबाबतची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत
पीक कर्ज घेत असताना प्रती हेक्टरी किती कर्ज मिळावे त्याचबरोबर पिकाच्या आकारासाठी तुम्हाला किती कर्ज मिळते नियमानुसार किती कर्ज मिळावे याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना असायला हवी आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना किती व्याजदर असतो आणि किती कालावधी मिळतो याबाबतची माहिती पुढील प्रमाणे
Pik karj vatap 2024 पीक कर्जाचे हेक्टरी दर :
विविध बँकांचे विविध कर्ज उपलब्ध असते आणि यामधून व्याजदर हा बँकांवर अवलंबून असतो. त्याचबरोबर सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यामधून जास्तीत प्रमाणात कर्ज उचलले जाते आणि सोयाबीन तूर कापूस उडीद भुईमूग मका ऊस या पिकांसाठी किती कर्ज मिळते याबाबत पुढे पाहुयात
कापूस पिकासाठी बागायत प्रति हेक्टरी 76 हजार रुपये कर्ज मिळते
कापूस पिकासाठी जिरायती 65 हजार प्रति हेक्टरी कर्ज मिळते
सोयाबीन पिकासाठी 54 हजार प्रति हेक्टरी कर्ज मिळते
तुर पिकासाठी जिरायती 45 हजार प्रति हेक्टर कर्ज मिळते
मग पिकासाठी 27 हजार प्रति हेक्टर कर्ज मिळते
उडीद पिकासाठी 27000 प्रती हेक्टर कर्ज मिळते
भुईमूग पिकासाठी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर कर्ज मिळते
सूर्यफूल पिकासाठी 27 हजार प्रति हेक्टर कर्ज मिळते
मका पिकासाठी ४०००० प्रति हेक्टर कर्ज मिळते
ऊस पिकासाठी एक लाख 165000 होते हेक्टर कर्ज मिळते
⏩😮“अरे बापरे ! सोन्याचे दर जाणार75000 पर्यंत; का होत आहे एवढी वाढ ? पहा माहिती”⏪
हे आहेत प्रती हेक्टरी कर्जाची रक्कम यामध्ये चालू पूर्व हंगामी बागायती जिरायती उन्हाळी यावर अवलंबून कर्ज दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याने आपापल्या पिकानुसार आणि हंगामानुसार कर्ज किती मिळते याबाबतची चौकशी करून घ्यायची आहे.