pik vima vitaran 2024 सध्या महाराष्ट्र मध्ये उर्वरित 75% पीक विमा रक्कम वितरणात सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची वाटप सुरू आहे रक्कम ही वितरित केलेली आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना थेट डीबीडीद्वारे ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाते. राज्यातील वीस लाख हून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि अशा मध्येच आता या पिक विमा रक्कम मिळण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे
मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना एकूण 241 रुपयाची रक्कम पीक विम्याच्या स्वरूपात मिळालेली होती तेव्हा शेतकऱ्यांना पडताळणी पूर्ण झालेली नसल्यामुळे बरेच शेतकरी यापासून वंचित राहिले होते शेतकऱ्यांना ई केवायसी त्याचबरोबर एपिक पाहणी केली नसल्यामुळे बरेच शेतकरी या पिक विमा पासून वंचित राहिलेले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांचे पडताळणी पूर्ण झाल्यामुळे ही पिक विमा रक्कम वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे
pik vima vitaran 2024 बीड जिल्हा पिक विमा वितरण :
राज्यातील बीड जिल्ह्यात दुसरा टप्प्यात एकूण एक लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 76 कोटी 27 लाख रुपये ची रक्कम जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याची त्यांना मेसेज येत आहे त्यांनी त्यांना यामधून माहिती मिळत आहे बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा च्या या दुसऱ्या टप्प्यात मिळालेले रक्कम ची माहिती पुढील प्रमाणे आहे
आंबेजोगाई तालुक्यातील बारा हजार 391 शेतकऱ्यांना 12 कोटी 26 लाख रुपये
आष्टी तालुक्यातील 2535 शेतकऱ्यांना एक कोटी 49 लाख रुपये
बीड तालुक्यातील 7171शेतकऱ्यांना 5 कोटी 22 लाख रुपये
धारूर तालुक्यातील 3541 शेतकऱ्यांना 3 कोटी 86 लाख रुपये
गेवराई तालुक्यातील 5446 शेतकऱ्यांना 3 कोटी 44 लाख रुपये
केज तालुक्यातील १९१२५ शेतकऱ्यांना 13 कोटी 7 लाख रुपये
माजलगाव तालुक्यातीलए 19027 शेतकऱ्यांना 14 कोटी 13 लाख रुपये
परळी तालुक्यातील 25 हजार 155 शेतकऱ्यांना 16 कोटी 57 लाख रुपये
पाठवतो तालुक्यातील आठ हजार 877 शेतकऱ्यांना 6 कोटी 90 लाख रुपये
➡️“बोर काढायचे आहे ? कृषी क्रांती योजनेअंतर्गत 20,000 रुपये अनुदान; असा करा अर्ज”⏪
हे आहे बीड जिल्ह्यातील पिक विमा वितरणाचे रक्कम ची माहिती त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील तालुका निहाय् पिक विमा रक्कम अपडेट मिळाल्यास लवकरात लवकर आपल्या वेबसाईटवर उपलब्ध होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावे त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील पिक विमा रक्कम बद्दल जवळच्या कृषी विभागाकडे चौकशी करावी आणि याबद्दल माहिती करून घ्यावी.