पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता या तारखेला येणार खात्यात : pm Kisan 17th installment 2024

WhatsApp Group Join Now

pm Kisan 17th installment 2024 पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा आता शेतकऱ्यांना जमा झालेला आहे आणि अशामध्ये दादा सतरावा हप्ता कधी येणार आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे सध्या सुरू असलेल्या आचारसंहितेमध्ये आता निवडणुका पुढे आहेत आणि अशा मध्ये आता सतरावा हप्ता निवडणुकीनंतर येणार की निवडणुकीच्या आधी येणार अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे तर यामध्ये आता सतरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न उभारलेला आहे.

pm Kisan 17th installment 2024
WhatsApp Group Join Now

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा शेतकऱ्यांना जमा झाला 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे जमा करण्यात आला त्याचबरोबर नामो किसान शेतकरी निधीचे दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते आता शेतकऱ्यांना कितीही हप्ता मिळणार असा प्रश्न आहे पण पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता असे एकत्र मिळते का हे पाहण्याजोगे राहील.

pm Kisan 17th installment 2024 आतापर्यंत 16 हप्ते जमा :

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात यामध्ये आता शेतकऱ्यांना सोळावा हप्ते जमा झालेले आहेत आणि आता सोळावा त्यानंतर सतरावा हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे 16 ते शेतकऱ्यांना दर चार महिन्याला 2000 मिळत होते आता पुढील हप्ता मी महिन्यामध्ये किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे

इ केवायसी पूर्ण करा :

पंतप्रधान केसं सर्वांनीधी योजनेचा सतरावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम इकेवासी करणे गरजेचे आहे ही केवायसी करणे हे पंतप्रधान किसान सन्मान निधी व त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या हप्ता येण्यासाठी महत्त्वाचे ठरलेले आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी इकेवायसी केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना हफ्त जमा झालेल्या नाही आणि अशा मध्येच ई-केवासी करणे का गरजेचे आहे कारण ही केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्याची ओळख पटत नाही आणि ओळख पटल्याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा होत नाही

✅🍃महाडीबीटी अंतर्गत लॉटरी लिस्ट जाहीर; पहा तुमचे नाव🔰

अजून पर्यंत हप्ता जमा झालेला नाही :

अजून पर्यंत पीएम किसान निधीचा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता मे महिन्यामध्ये पुढील हप्त्यांमध्ये मागील हप्त्याची रक्कम जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना एक केवायसी मुळे हा हप्ता जमा झालेले नव्हता त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झाले नव्हते तर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे व पी एम किसान निधीचे एकत्र हप्ते मिळालेले होते अशा तर ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळालेले नसतील त्या शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्यावेळी ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

पी एम किसान निधीचा स्टेटस पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/

WhatsApp Group Join Now

Leave a Comment