Rain forcasting 2024 मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे राज्यामध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे तशी महाराष्ट्र मध्ये बरेच जिल्ह्यामध्ये पावसाची कमी असल्यामुळे पाण्याची प्रमाण कमी झालेले आहे त्यामुळे दुष्काळ जनक परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे पण सध्या एक बातमी समोर येत आहे यंदाचा पावसाळा चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि अशा मध्ये जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain forcasting 2024 अपेक हवामान केंद्राने वर्तवला अंदाज :
यंदाच्या माणसांना गावांमध्ये प्रशांत महासागरातील निवडून लहान येण्यासाठी तयार होण्याचे संकेत आहेत त्यामुळे यंदा पावसाळ्यात विशेषता जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया पॅसिफिक इकॉनोमिक कॉपरेशनच्या अपेक हवामान केंद्राने वर्तवलेला आहे अपेक्षा हवामान केंद्राने भारतातील मान्सूनचा यंदा पहिल्यांदाच अंदाज वर्तवलेला आहे या अंतर्गत माणसांच्या हंगामात विशेषता जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे प्रशांत महासागरातील निर्माण होत असल्याने सहसंक्रामनाचे संकेत लक्षात घेता हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे
भारतासह इतर देशात ही पाऊस :
या अंदाजानुसार अरबी समुद्र भारत बंगालचा सागर इंडोनेशिया कॅरिबियन समुद्र उत्तर अटलांटिक दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक या देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या ही काही प्रदेशांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पर्जन्यमान अपेक्षित आहे
✳️विहीर काढण्यासाठी मिळत आहे 4 लाख रुपये अनुदान; असा करा अर्ज⏪
महाराष्ट्रात पाऊस पडणार का ?
महाराष्ट्र मध्ये सध्या दुष्काळाची भीषण स्थिती पाहता यंदा जर पाऊस पडला नाही तर मागील कालखंडामधील सर्वात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण जर वरील अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊ शकतो आणि पावसाचे प्रमाण महाराष्ट्रातील क्षेत्रामध्ये वाढू शकते महाराष्ट्र मध्ये सध्या झालेले ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण पाऊस कमी आणि ढगाळ वातावरण जास्त असे वातावरण झालेले आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये किती पाऊस पडतो हे पाहण्यासारखे राहणार आहे.