mahadbt anudan 2024 महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाचे अनुदान वितरित करण्यासाठी लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते या अंतर्गत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरण योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अशा योजनांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते या योजना अंतर्गत महाडीबीटी अंतर्गत या शेतकऱ्यांची लिस्ट आलेली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा मिळणार आहे आणि यासाठी लिस्ट लागलेल्या शेतकऱ्यांसाठी आता पुढील कागदपत्रे प्रक्रिया आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि या योजनांचा फायदा घ्यायचा आहे
mahadbt anudan 2024 महाडीबीटी अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मागील चार महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना आता अनुदानाचे वाटप होणार आहे या अंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कृषी यांत्रिकीकरण योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच इतर योजनांचे अनुदान लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे
कोणत्या योजनेसाठी मिळत आहे अनुदान :
महाराष्ट्र मध्ये सध्या सुरू असलेल्या विविध योजनांसाठी सध्या अनुदान मिळत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांचे लॉटरी पद्धतीने निवड होते आणि याची लिस्ट महाडीबीटी च्या वेबसाईटवर जाहीर केली जाते या अंतर्गत 9 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी आणि चार मार्च या तारखेची लिस्ट जाहीर केलेली आहे
शेततळे अनुदान
ठिबक सिंचन अनुदान
कृषी यांत्रिकीकरण अनुदान
पॉलिहाऊस अनुदान
शेडनेट अनुदान
सोलर कृषी पंप अनुदान
ऊस तोडणी यंत्र अनुदान
नर्सरी अनुदान
कुक्कुटपालन अनुदान
गाई म्हशी गोटा अनुदान
कडबा कुटी अनुदान
फळबाग लागवड अनुदान
या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते या शेतकऱ्यांचे लॉटरी पद्धतीने लिस्ट आलेली आहे.
डिसेंबर 2023 जानेवारी 2024 मधील झालेल्या अतिवृष्टी अवकाळीची नुकसान भरपाई मंजूर
mahadbt anudan 2024 लिस्ट कशी पहावी :
शेतकऱ्यांना लिस्ट पाहण्यासाठी महाडीबीटीचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे आहे तिथे तुम्हाला डाव्या बाजूला सूचना फलकावर 9 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी आणि 4 मार्च या तारखेची लिस्ट पाहायला मिळेल इतर तारखेचे किंवा मागच्या महिन्यांमधील लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इतर लिस्ट पाहायला मिळतील.
लिस्ट पाहण्यासाठी महाडीबीटीची ऑफिसिअल वेबसाईट : वेबसाईटला भेट द्या
योजनांच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा : जॉईन करा